येस बँकेच्या पुनउँभारणीत स्टेट बँक ओतणार पैसा
येस बँकेवर निर्वध आल्यानंतर हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले असतांना अवघ्या ४८ तासांतच शनिवारी (दि. ७) स्टेट बँक ऑफ इंडियाने ४९ टक्के गुंतवणूक करण्यासह येस बँकेला उभारी । देण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर केला आहे. याबाबतची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली आहे. दर…