जगातील शंभराहसे अधिक देशात पसरलेल्या करोनाने भारतासह महाराष्ट्रातही प्रवेश केल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात धडक भरली आहे. त्यामळे प्रत्येक जण आपापल्या पतीने उपाय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हाच प्रकार महाराष्ट्र सरकारही करीत आहे. त्यानुसार राज्य शासनाने सिनेमागृह, यायामशाळा बO ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे उपाय यापूव दि, ी सरकारने योजले होते. तसेच पुण्यात याचे रु सापडल्याने पुण्यातील काही कंपन्यांनी घरी बसून कामकाज करावे अशा सूचना यापूर्वी दिल्या आहेत. कारण हा आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा फैलाव झपाटाने होत असतो अगदी इटलीसारख्या देशातही सर्वाधिकन बळी गेले आहेत. कारण चीनमध्ये हाच प्रभाव जाणवल्यानंतर सर्वच देशांनी प्रतिबंधात्मक उपाय योजायला सुरवात केली होती. अगदी भारतानेही अशा उपाय योजना केल्या पण इटलीसारखा देश याबाबत बेफिका राहिला होता अंबानी त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यामुळे भारताने त्यात हयगय न करता काही उपाय योजने सूरु केले असल्याने त्याला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. कारण करोना काय व अन्य आजार काय ते जर संसर्गजन्य आजार असले तर त्याचा फैलाव झपाटाने होतो.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात तर अशावेळी सर्वाधिक धोका असतो. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हेच प्रभावी ठरत असतात. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उव ठाकरे यांनी सांगितले कs मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील |यायामशाळा, नाटगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार आहेत.
करोना |हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनाव यक प्रवास आणि गदUटाळली पाहिजे असे आवाहन यावेळी उव ठाकरे यांनी केले. पुणे आणि पिंपरीमधील शाळा पुढील आदेशापयत बंद ठेवण्यात येत असल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले. आज मध्यरात्रीपासून सर्व निर्णय लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असे यावेळी उव ठाकरेंनी सांगितले आहे. यापाभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये संविधानाची संपत्तीची उठेल करायचा हे सरकारची दिल्लीसह सुरुवातीला होईलमध्यंतरी मंत्र्यांसह गुढीपाड यानिमित्त नववर्षा विगत यात्रा काढण्यात येतात त्या रद्द करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नावकर यांनी शुक्रवारी आयोजिक केलेल्या बैठकअध्ये विगत यात्रा काढू नका, असे आवाहन सर्वच आयोजकांना केले होते. त्यास आयोजकांनी प्रतिसाद देत यंदाच्या विगत यात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठा विगत यात्रा निघतात. त्यामध्ये शहरातील लहान मुलांपासून ते ज्येपयत असे सर्वचजण मोठा संख्येने सहभागी होतात. या यात्रांच्या माध्यमातून दरव िविविध सामाजिक संदेश देण्यात येतो.
मात्र, जगभरात फोफावत असलेल्या करोना विणुिचा शिरकाव राज्यासह ठाण्यातही झाला असून या वि िणुचा फैलाव रोखण्यासाठी गदU टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे काहीवेळ ज्याप्रमाणे कायदा आणि सु।यवाँथेचा प्रसंग निर्माण होतो अशावेळी खबरदारीचे उपाय योजले जातात तसेच उपाय याही वेळी योजले जात आहेत. कारण जनतेच्या जीविताचे रक्षण करणे याला सरकार प्राधान्य देत असते. कारण राज्यातही असे काही रु' सापडले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत मात्र प्रभावी असे औधि नसल्याने हमखास उपचार होतील हे सांगता येत नसते. म्हणून खबरदारी घेणे हाच त्यावर प्रभावी इलाज आहे. हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे आणि जनतेनेही त्यासाठी सहकार्य करायला हवे तरच याला प्रतिबंध बसेल.